निरोगी राहण्यासाठी रामबाण उपाय
🌺निरोगी राहण्यासाठी रामबाण उपाय 🌺
🌹उत्तम आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स🌹
आपल्या शास्त्रात तसेच ऋषीमुनींनी सुध्दा सांगितले आहे की सदाचार आणि शौचाचार या अंतर्गत मानवा साठी जीवनचर्या आणि दिनचर्या सांगितले आहे ज्याच पालन काटेकोरपणे केल्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकतो आता आपण बघू ते कसे
(१). आचार ; परमो धर्म - - अर्थात आचार विचार शुद्ध असेल तर माणसाचे शरीर सुद्धा स्वस्थ आणि मन शांत बुद्धी निर्मल राहते
(२). -- प्रातः जागरण -+ म्हणजेच सकळी लवकर उठून अर्थात ब्रह्म मुहूर्तावर सकाळी लवकर उठणा-याचे स्वास्थ्य उत्तम राहते तसेच धन विध्या बल आणि तेज वाढते
(३) उष:पान -- म्हणजेच सकळी मलमूत्र उत्सर्जनाच्या पूर्वी पाणी पीने रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे त्यामुळे कफ,पित, आणि वायु,या त्रिदोषाचा नाश होतो तसेच मनुष्य बलशाली आणि दीर्घायुषी राहते संडास साफ होणे पोटाचे विकार डोके.दुखी पागलपन यांसारख्या आजारातुन सुटका होते बूध्दी तेज होते .
(४)-- मल -मुत्र- त्याग - पाणी पिल्या नंतर मग मल मूत्र विसर्जन करावे मल,मुत्र विसर्जन करतांना दात वरचे खालचे दात एकमेकांवर घट्ट दाबुन ठेवणे त्यामुळे दाताची कोणतीही बिमारी होणार नाही अणखी एक संडास करतांना मौन पाळवे संडासवरून आल्यानंतर बारावेळा व लघूशंका नंतर चार वेळा चुळ भरावी असे शास्त्रात सांगितले आहे
माणसाने कोणकोणत्या वेगाला रोखले पाहिजे याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे की लोभ शोक भय क्रोध अहंकार निर्लज्जता अति राग या गोष्टीला रोखायला पाहिजे परंतु मल मूत्र जांभई शिंक इत्यादी गोष्टी रोखू नये
(५) - दंतधावन- मलमूत्र विसर्जनानंतर माणसांनी दात साफ करायला पाहिजे आज-काल ब्रश ब्रशचा प्रयोग लोक जास्त करतात परंतु नेम बाबू आधीच्या काडीने दात घासणे अधिक सुरक्षित आणि लाभदायक आहे दात साफ केल्यानंतर जीभ सुद्धा साफ करायला पाहिजे
(६) -- व्यायाम आणि वायुसेवन - शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पचनक्रिया आणि जठरागणी ठीक ठेवण्यासाठी शरीराला संघटित सुदृढ आणि सुडोल ठेवण्यासाठी तसेच शरीर स्वास्थ्यासाठी नियमित योगासने व्यायाम आवश्यक करावा असे करणारे व्यक्ती सहसा आजारी पडत नाही व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला औषध घेण्याची आवश्यकता पडत नाही सकाळी आणि संध्याकाळी रोज फिरायला जाणे शुद्ध हवा घेणे तसे शक्तीसाठी खूप चांगले आहे त्यामुळे थकवा आणि मुलुमपणा कमी होतो चालणे फिरणे हे सुद्धा आरोग्यासाठी चांगले आहे नियमपूर्वक कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर रोज फिरायला पाहिजे फिरणे ही एक प्रकारचा व्यायाम आहे नियमानुसार फिरणाऱ्यांना व्यायाम आणि शुद्ध वायू सेवन शरीरासाठी खूप लाभदायक आहे
(७) --अभ्यंग स्नान ( तेल मालीश) तेल मालिश ही शरीरासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे डोके कान तसेच पायाची तेलाने मॉलिश करणे अतिशय लाभदायक आहे कानात तेल ट**** कानाच्या रोगासाठी किंवा उच्च ऐकणाऱ्यांसाठी बहिरेपणासाठी ह्या विकार ही अशा प्रकारची विकार होत नाही डोकेदुखी डोक्याची मालिश केल्यामुळे डोकेदुखी सारखा आजार सुद्धा होत नाही पायाची मालिश केल्यामुळे नेत्ररोग म्हणजेच डोळ्याचे विकार हे सुद्धा जाणवत नाही तसेच दंतरोग म्हणजेच दाताचे विकार सुद्धा कमी होतात रोज सगळ्या अंगाची तेल लावून मालिश करणे खूप चांगले आहे खूप लाभदायक आहे गळ्याच्या खालील सरसोचा तसंच मस्तकावर तिळाच्या तेल आधी तेल लावून डोकं थंड राहील तसंआहेतसेच पाय गरम राहणी आरोग्याची उत्तम खून आहे
ह्या काही आरोग्य विषयक टिप्स होत्या 🙏🙏🙏🙏
🙏पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ 🙏
Comments
Post a Comment