उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या? मग हे उपाय नक्की करा
(1) उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर
आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात , त्यांनाच आपण सनटॅन म्हटले जाते उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्त ठेवणे स्वास्थ स्वस्थ ठेवणे तसेच संनटॅन पासून बचाव करणे कठीण जाते या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात जाणून घेऊया उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय
*. एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा हे मिश्रण अंघोळीच्या 20 मिनिट आधी सन टर्न झालेल्या जागेवर लावून ठेवा चेहऱ्यावर गळ्यावरील लावू शकता यामुळे त्यांनी कमी करण्यास चांगलीच मदत होते .
* काकडीच्या काही चकत्या बारीक करून त्याचं मिश्रण तयार करा यात दोन चमचे दूध पावडर आणि एक थेंब लिंबू रस मिसळा हे मिश्रण प्रभावित झालेल्या भागावर लावा सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने त्वचा चमकदार होऊन त्यांनी काही कमी होते.
* पपई केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी गुणकारी आहे पपई मुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते पपईचा गर काढून तो हाता पायावर चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते.
*त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशी ठरते टॅनिंग दूर करण्यासाठी हळद लिंबू रस आणि कच्चे दूध हे मिश्रण तयार झलेल्या भागावर लावल्याने फायदा होतो पहिल्या काही वेळामध्ये फरक दिसू लागेल .
* टॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोपा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे लिंबूरस त्यान झालेल्या जागेवर लावा आणि पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा यामुळे लवकर फायदा मिळतो परंतु लिंबू रसाचे अधिक प्रमाणही ठेवू नये त्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकते .
* बटाट्यामध्येही त्वचा मुळापासून स्वच्छ करणारे गुणधर्म असतात त्वचेचे टेक्स्चर्स सुधारण्यासाठी आणि त्वचेला उजळपणा येण्यासाठी तुम्ही बटाट्याचा रस त्वचेवर लावू शकता उन्हामुळे राबलेले हात पाय आणि चेहरा यापासून नक्कीच उजळून निघतो बटाट्याच्या रसामध्ये थोडे गुलाब जल मिसळून त्वचेवर लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा
🙏 पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ 🙏
Comments
Post a Comment