आरोग्य मंत्र
✍️केस पांढरे होणे या वर घरगुती उपाय ✍️
🌺 वय कमी पण केस खूप पिकलेत ? मग हे घरगुती उपाय करून बघा ना डाय नाहेर कलर केस होतील काळेभोर 🌺
आज-काल प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती केस पांढरे होण्याच्या समस्येतून जात असतो केस पांढरे होण्यान आरोग्यावर हारसा फरक पडत नसला तरी मानसिक आरोग्यावर या बदलाचा परिणाम होत असतो केस पांढरे झाल्याने आपण वयाआधीच म्हातारी दिसतोय का आपण जास्त वयस्कर वाटू का? लोक काय म्हणतील असे वेगवेगळे विचार येतात आणि माणसाचा आत्मविश्वास कमी होतो केस काळे करण्यासाठी हेअर डाय हा पर्याय असला तरी हेअर डाय वापरायला आणि अनेकांना अजिबात आवडत नाही काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता यामुळे तुमचे केस केमिकलच्या संपर्कात न येता नैसर्गिक रित्या काय होती
*. मेथी. ...
मेथीचे दाणे बारीक करून पावडर तयार करा या पावडरमध्ये तीन ते चार आवळ्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा हा हेरमास डोक्याला लावा आणि तासभर ठेवल्यानंतर धुवा चांगल्या प्रभावासाठी आठवड्यातून एकदा हे केस मास लावा केसावर चांगला परिणाम दिसून येईल
*. कढीपत्ता ....
केस काळे करण्यासाठी कढीपत्ता अगदी सहज वापरता येतो कढीपत्त्याच्या वापरासाठी दोन चमचे आवळा पावडर घ्या आणि त्यात दोन चमचे ब्राह्मणी पावडर घ्या कढीपत्ता बारीक करून या मिश्रणात मिसळा केसांना प्रत्येक गोष्ट लावण्यासाठी यामध्ये हलके पाणी मिसळले जाऊ शकते पाण्यात मिसळल्यावर हा मास केसावर लावण्यासाठी योग्य ठरतो साधारणपणे तासभर केसावर ठेवल्यानंतर केस धुऊन टाका
* .नारळाचे तेल..,.
खोबरेल तेल केसांना व्यवस्थित लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होते एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन त्यात लिंबाचा रस आणि भाजून पावडर केलेल्या कलोजीच्या बिया मिसळा हे मिश्रण केसांना लावण्यापूर्वी ते कोमट गरम करा आणि नंतर ते मुळापासून टोकापर्यंत लावा. एक ते दोन तास केसावर ठेवा आणि नंतर केस धुवा हे मिश्रण केस धुण्यापूर्वी लावता येतील त्यामुळे केस नैसर्गिक रित्या काळे होऊ लागतात
* कोरा चहा...
चहाचा परिणाम केसांचा रंग बदलण्यावरही दिसून येतो पांढऱ्या केसाच्या समस्येवर क***** चहाचा वापर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात ब्लॅक टी बनवा हे पाणी थंड करून केसांना लावा केसांना लावल्यानंतर अर्धा तास सोडा यानंतर केस धुवावेत पांढरे केस काळे करण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment