आरोग्य मंत्र

✍️निरोगी राहण्याची उपाय ✍️

१).   आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे-  सर्दी खोकला ताप होत नाही 

२).    नेहमी डाव्या कडेला झोपावे 

३).   रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुख दुर्गंधी निघून                 जाते व अपचनाचा त्रास होत नाही 
४).    रोज एक ग्लास ताक प्याले तर अपचन कधीच होत                
             नाही 
५).    स्मरणशक्तीसाठी सीझनमध्ये रोज एक पेरू सलग                 पंधरा    दिवस खावे तसेच लहान मुलांना सुद्धा
          खायला देणे
६).      वर्षातून एकदा सलग पंधरा दिवस गाजराचा रस                    घेतला तर कॅन्सर सारखे आजार होत नाही 

७).    चार सिताफळाची पाणी खावे आणि तीन किलोमीटर             चालावी पहिले एक किलोमीटर रेगुलर चालली हात पुढे         व मागे करत त्यामुळे पोटावरची चरबी निघून जाते दुसरे         एक किलोमीटर कॅटवॉक सारखे चालली एका रेषेत पाय             पडेल पडले पाहिजेत आतड्याला तीळ पडला पाहिजे           अपचनाचा त्रास कमी होतो पोटावरची चरबी निघून                जाते स्वादुपिंड काम करू लागते व तसेच शुगर चा             त्रास सुद्धा कमी होतो आणि तिसरे किलोमीटर आर्मी            परेड सारखे चालणे 
८).     रोज एक चमचा पांढरे तीळ खावी हाडे मजबूत होतात 

९).       शरीरशुद्धीसाठी वर्षातून एकदा सलग तीन दिवस              काही न खाता पिता फक्त ताजे ताकच पिणे रात्री                 झोपताना थोडेसे पाणी पिता आलेत पहिल्या दिवशी              काही होत नाही संध्याकाळी थकवा जाणवला लागतो            लूज मोशन सारखी होते दुसऱ्या दिवशी पण त्रास होतो            तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते चौथी            दिवशी दिवसापासून आठ दिवसापर्यंत वरण-भात                 खाली           हिरवी मिरची आठ दिवस खाऊ नये                  आयुर्वेदामध्ये वरील उपाय आहे

१०).    जुलाब थांबण्यासाठी चमचाभर मेथीचे दाणे अर्ध्या                   ग्लासात कोमट पाण्यात गिळून घेणे 

११).     नाकाचे हाड वाढले असेल तर पाच रिटा तीन कप               पाण्यात टाकूंन एक चमचा सुंठ पावडर टाकणे ते              आटवून    एक कप करणे वस्त्रगाळ करणे काचेच्या बाटली            ठेवून व रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकात               आठ        दिवस घालणे


१२).     मुळव्याधीसाठी अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ चार ते पाच चम्मच टाकली व लोणचे चाखल्यासारखे चाखणे दहा मिनिटात थांबते वर्षातून सात दिवस सकाळी व संध्याकाळी करणे पोट पण सुटणार नाही 


१३).    पाच ते सहा चमचे दूध घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व नंतर चेहऱ्याला लावणे आठवड्यातून एकदा करणे त्यामुळे कातडीचा रंग गोल्डन होतो आणि तुम्ही गोरे दिसायला लागतात 


१४).       तुळशीच्या पानाचा रस रात्री लावून व सकाळी धुतला तर. चेहऱ्यावरची पूर्ण काळे डाग निघून जातात 

१५).      पोटाच्या आजारावर वावडिंग चमचाभर वाटीत पाण्यात भिजू घालणे सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळून गाळून चमचाभर घेणे 

१६).          लहान मुलांची छाती भरते सर्दी झाली तर अर्धा चमचा मोहरी घेऊन तिचे जायची व एक थे मध घालून त्याचं एक मिनिट बाळाला वास द्यायचा 

१७).      तुरटीच्या पाण्यात सलग आठ दिवस आंघोळ करावी असे तीन महिन्यातून एकदा असे वर्षातून चार वेळा जर केले तर हाता पायाला खाज येणार नाही खरूज होणार नाही नायटा होणार नाही गचकरण होणार नाही 

🙏पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏







Comments

Popular posts from this blog

वातविकारावर घरगुती उपचार – लक्षणे, कारणे आणि उपाय

पावसाळ्यात पोटाचे विकार टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय