छातीत कफ दाटणे घरगुती उपाय

✍️छातीत कफ दाटणे घरगुती उपाय ✍️

कमी तापमान हवेतील प्रदूषण यामुळे श्वसन मार्गाचा दाह होतो यामुळे नाकातून पाणी शिंका उपयुक्त खोकला सुरू होतो कधी कधी छातीत खूप कफ असतो तो खोकताना छातीत वाचतो पण सुटत नाही खोकून खोकून बरगड्या पोटात दुखायला लागते म्हणूनच काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे कपापासून सहज सुटका मिळू शकेल 

*.   लिंबू ---लिंबा मध्ये असणारे श्री विटामिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे वारंवार होणारी सर्दी कफाची समस्या कमी होण्यास उपयोग होतो 

*_----लसुन_--आहारातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर आहारात नसून आवर्जून वापरावा 

*-  आले-----आल्यात अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे कप सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरतात 

*.  मिठाच्या पाण्याच्या गुळण्या----गुळण्या करणे हा घसा सर्दी कपासाठी एक उत्तम उपाय आहे गरम पाण्यात थोडे मीठ हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो 



🙏पुष्पलता इंगोले जगताप 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

वातविकारावर घरगुती उपचार – लक्षणे, कारणे आणि उपाय

पावसाळ्यात पोटाचे विकार टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय