✍️मेंदूची ताकद वाढवा ✍️
1). एक कीलो गाजर किसून चार किलो दुधात उकळावे त्यात 250 ग्राम शुद्ध तुप आणि दहा बदाम टाकून भाजावे आणि काचेच्या भांड्यात भरुन ठेवावे रोज 50 ग्रॅम खाऊन वरून दूध प्यावे एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूस ताकत येते
2). एक सफर चंद आगीत भाजुन एका कळशीत सोडावे हे पाणी गाळून प्यावे
3). धने खसखस समप्रमाणात घेऊन कुटून घ्यावे व बारीक चूर्ण करावे तेवढ्यात प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी एकेक चमच चूर्ण सकाळी नऊ वाजता व जेवणानंतर रात्री नऊ वाजता कोमट गोड दूध बरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपूर्वक घ्यावे यामुळे स्मरणशक्ती नेत्र ज्योती वाढते आणि गाढ झोप लागते
हे काही आरोग्य विषयक टीप्स
धन्यवाद
🙏पुष्पलता इंगोले जगताप 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment