भीमसेन कापूर आणि त्याचे आयुर्वेदिक महत्त्व
हा कापूर कुठल्या विशिष्ट आकारता येत नाही स्पटिका सारखा येतो ह्याचे गोल चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या प्रमाणे ह्यात मेन नसते
सर्दी खोकल्या करता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चिरडून टाकावा व त्याचे वाफ घ्यावी
1) नाकाला कपाळाला छातीला हा कापूर लावा लहान मुलांनी लावला तरी चालते
2). रुमालावर कापूर चिरडून तुहूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा विक्स सवय टाळा
3). पर्यटनाच्या व वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा
4). तिळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा तिळाच्या तेलात वास उग्र असल्यामुळे हे कापूर मिश्रित तेल लावल्यावर का कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्य तो परी काळजी घ्यावी
5). डोक्यातील कोंडा करता सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तिळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुलाला लावावे नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे शक्यतो शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी डोके धुता येते आणि कामावर जायला मोकळे होते
6). नेहमीच्या का कापरात मेन असते त्यामुळे धार्मिक कार्यात शुद्ध असल्यामुळे त्याचा वापर करतात आरती करताना गंध उगळताना त्यात टाकावे देवाला विडा देताना कापूर मिश्रित विडा देतात तो हाच कापूर दक्षिण भारतात तीर्थात वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात
7) दाढ दुखी करता छोटा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाल पोटात गेल्यास काही उपाय सुद्धा होत नाही
8). खोकल्या करता आयुर्वेदिक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात
9). संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जळावा प्रयोग करायला हरकत नाही पूर्वी दृष्ट काढायची अशी पद्धत होती
भीमसेन कापराचे आणखी काही उपयोग आहेत
1). प्रवासी बॅग कपडे साठवण्याची बॅग यामध्ये कापूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणीचा वास नेता एक सुगंध येतो कपड्यांना झुरळ लागत नाही
2). डास चाऊ नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा दास फिरकत नाहीत शिवाय इतर कीटक उंदीर वगैरे लांब राहतात
3) कधी शेकोटी पेटवणे किंवा चुल पेटवणे जर त्रासदायक वाटत असेल तेव्हा कापराच्या वड्या हे काम सोपं करतात
4). रुमालात काही कापराच्या उखाडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवले तर रुमाला सुगंध येतोच पण तो कापूर होऊन गायला पण सोपे पडते आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी काही हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळून जातो
5). गुड नाईट किंवा इतर मॅट जयच्या यंत्रणा त्यावर कापूर ठेवून चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरले पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित सुद्धा
6). कापूर पाय मोजेत घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्यामुळे पायाला येणारी कुबटवास नाहीसा होईल आणि शिवाय मोजामुळे जी खाज पायाला सुट्टी ती सुद्धा नाहीशी होईल
* कापूर पवित्र का मानला जातो
जाणून घेऊया त्या मागचं धार्मिक कारण
शास्त्रानुसार देवी-देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होती ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारचा दोषाचा पभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होती
अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते
* आता बघू वैज्ञानिक महत्व
वैज्ञानिक संशोधनामुळे असे सिद्ध झाले की कापराच्या सुखा सुगंधाने जिवाणू विषाणू लहान कीटक नष्ट होतात आणि त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात
*. कापराची अजून काही फायदे
१) सर्दी पर्सन व्हायचे लक्षणे असताना एका रुमालात तीन चार कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी पडसे होत नाही
२). कापुराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडात घाण वास येत असल्यास निघून जातो
३). कापुराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस नामकर रसायन अधिक सक्रिय होते याचा उपयोग आपल्याला निर्णय क्षमतेत होतो
४). कापराचा रोज तीन वेळा श्वास घेतल्याने आपल्या नाकाचा वास ओळखण्याची क्षमता वाढते
५). घरात कापूर रोज लावल्याने ऑक्सिजन ची क्षमता वाढते
६). मुठभर कापूर तव्यावर 40 सेकंद टाकून ते एका रुमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिलास घसा बसला असेल तर बरा होतो तसेच हा शेख वयाच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते
७). परंतु कापूर हा उगाच अति जाळू नका कारण कापराच्या धुराने डोळे झोपतात आणि त्याचा वाईट परिणाम भोपळाच्या पाठीला टीशुसंवर येतो
८). गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवले ठेवल्याने दुखणे कमी होते व फुगलेल्या शिरा खाली बसतात पन्नाशी ओलांडल्यांना हे अधिक उपयोगी होते
९). मुठभर कापूर दालचिनी आणि लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पुडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घुशी येत नाही
🙏धन्यवाद 🙏
पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Comments
Post a Comment